mpsc 2020 main exam results declared pramod chaugule first from sangli  Dainik Gomantak
महाराष्ट्र

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 ची गुणवत्ता यादी जाहीर, सांगलीचा प्रमोद चौगुले राज्यात प्रथम

आजच्या निकाल एक विशेष बात

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC च्या 2020 च्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सांगलीचा प्रमोद चौगुले या विद्यार्थ्याचा राज्यात पहिला क्रमांक आला आहे. आजच्या निकालाबाबत एक विशेष बाब आहे. कारण आयोगाने आज मुलाखती घेतल्यानंतर अवघ्या एक तासात निकाल जाहीर केला आहे. MPSC च्या इतिहासात प्रथमच एवढ्या गतिमानतेने राज्यसेवेचा निकाल घोषित होत आहे. (mpsc 2020 main exam results declared pramod chaugule first from sangli)

प्रमोद चौगुले यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला, तर रुपाली माने यांनी महिलांमधून प्रथम क्रमांक प्राप्त केला. आता ऑप्टिंग आऊटच्या प्रक्रियेनंतर शिफारसपात्र उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. विशेष म्हणजे मुलाखती संपल्यानंतर लगेचच निकाल जाहीर करण्यात आला. (सविस्तर बातमी लवकरच)....

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT