raj thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra loudspeaker Controversy: अयोध्या दौऱ्याची रणनीती; शिवतीर्थावर मनसेची महत्वपूर्ण बैठक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे या बैठकीमध्ये अयोध्या दौऱ्याची रणनीती आखणार आहेत.

दैनिक गोमन्तक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज शिवतीर्थावर पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेणार आहेत. आजच्या बैठकीत मशिदीतील लाऊडस्पीकर हटवण्यासाठी 3 मेचा अल्टिमेटम तसेच 1 मे रोजी औरंगाबादेत पक्षाची बैठक आणि जूनमध्ये अयोध्या दौऱ्याची रणनीती तयार करण्यात येणार आहे. (Raj Thackeray latest News)

दरम्यान, अयोध्येच्या (Ayodhya) दौऱ्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पुन्यातुन पोस्टरमधून टोला लगावला जात आहे.राज ठाकरे यांनी रेखाटलेल्या व्यंग चित्राची होर्डिंग्जमधून आठवण करून देत टोला लगावण्यात आला आहे. पुण्यातील अल्का चौक, गुडलक चौक, कोथरूड, करिश्मा चौक या ठिकाणी हे पोस्टर लावण्यात आले आहेत.

या पोस्टरवरून राज ठाकरे यांच्यावर निशाना साधला जात आहे, तर कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना हे पोस्टर आपल्या ट्विट मध्ये नमूद करून राज ठाकरेंना प्रश्न देखील विचारले आहेत.तर याच पोस्टर वरून राज ठाकरे यांच्या सध्याच्या भुमिकेवरती टीका केली जात आहे. पुण्यात हे पोस्टर कुणी लावले आहेत हे अजून स्पष्ट झाले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT