Bachchu Kadus mother passed away  Dainik Gomantak
महाराष्ट्र

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आईचे निधन

सध्या बच्चू कडू त्यांच्या बेलोरा येथील निवास स्थानी असून त्यांच्या आई वरती उद्या अंत्यसंस्कार होणार आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र (Maharashtra) राज्याचे मंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या आईचे आज निधन (passed away) झाले आहे. इंदिराबाई बाबाराव कडू असे त्यांच्या आईचे नाव असून त्या 78 वर्षाच्या होत्या. त्यांचे प्रदीर्घ आजाराने आज दवाखान्यात निधन झाले. बच्चू कडूयांच्या आईंवरती अमरावती येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले आहे. चांदुर बाजार तालुक्यातील बेलोरा या गावी कडू कूटुंब उपस्थित झाले आहे. सध्या बच्चू कडू त्यांच्या बेलोरा येथील निवास स्थानी असून त्यांच्या आई वरती उद्या अंत्यसंस्कार होणार आहे. (Minister of State Bachchu Kadus mother passed away)

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Bomb Blast: पाकिस्तान हादरलं! खैबर पख्तूनख्वामध्ये नमाजादरम्यान रक्ताचा सडा; भीषण आत्मघाती हल्ल्यात 16 ठार, 50 हून अधिक जखमी

Abhishek Sharma Shiva Celebration: 'प्लेयर ऑफ द सिरीज' ठरल्यानंतर अभिषेक शर्माचा मोठा खुलासा, सेंच्युरीनंतरच्या 'शिव सेलिब्रेशन'विषयी स्पष्टच सांगितलं; म्हणाला...

Porvorim Traffic Congestion: 'उन्‍नत'मार्गावर प्रगती, रस्त्यावर मात्र कोंडी

Jos Buttler World Record: 9 शतके, 107 अर्धशतके अन् 15000 धावा! टी-20 मध्ये बटलरने रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा बनला जगातील पहिलाच फलंदाज VIDEO

Mapusa Kidnapping Case: दोन अपहरण प्रकरणे, दोन राज्यात तपास अन् चौघांची सुखरुप सुटका, म्हापसा पोलिसांची धडक कारवाई; एक संशयित गजाआड

SCROLL FOR NEXT