Aaditya Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

''अयोध्येत महाराष्ट्र सदनसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करणार''

BMC Election 2022 : भगवान श्री रामांच्या कृपेने पुन्हा विजयी होऊ

दैनिक गोमन्तक

अयोध्या दौऱ्यावेळी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना अनेक मुद्यांवर भाष्य केले. यावेळी ठाकरे म्हणाले की, आपण सर्वांनी केलेल्या स्वागताने भारावलो आहे. तसेच भगवान श्री राम हे देशाच्या आणि शिवसेनेच्या अस्थेचा विषय आहेत. त्यामूळे या दौऱ्यावर आपण कोणते ही राजकिय भाष्यं करणार नसल्याचं त्यांनी यावेळी म्हटले आहे. (Maharashtra Sadan to be built for Ram devotees in Ayodhya )

या दौऱ्यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी अयोध्या येथे महाराष्ट्र सदन उभारण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे योगी आदित्यनाथ ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार करणार आहे. कारण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भक्त हे अयोध्या येथे दर्शनासाठी येत असतात. त्यांना निवासाकरिता हे भवन फार उपयोगी ठरेल असे ही ते यावेळी म्हणाले.

BMC Election 2022 बाबतीत बोलताना ते म्हणाले की, श्री रामांच्या कृपेने पुन्हा विजयी होऊ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच कोरोना काळात संपुर्ण देशवासीय हे एकमेकांना सहकार्य करत कोरोनाला रोखू शकलो. असे ही ते यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

India vs Pakistan: पाकड्यांचा पराभव अटळ! हेड-टू-हेड आकडेवारीत टीम इंडियाचा वरचष्मा, सूर्याची 'ब्लू आर्मी' करणार कमाल

Sanquelim Market Robbery: फसवणुकीचा नवा फंडा! साखळीत वृद्ध भाजीविक्रेत्या महिलेला दिवसाढवळ्या लुबाडले, लंपास केली सोन्याची पाटली आणि साखळी

Sonam Wangchuck Arrested: लेह हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना 'NSA' अंतर्गत अटक

SCROLL FOR NEXT