Accident Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai Accident: किंग्ज सर्कल रेल्वे पुलाखाली ट्रकचा मोठा अपघात, वाहतूक मंदावली

Mumbai Accident: किंग्ज सर्कलच्या दिशेने जाणार असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबईच्या सायन किंग्ज सर्कलच्या पुलाला धडकून आज सकाळी एका ट्रकचा मोठा अपघात (Truck Accident) झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे किंग्ज सर्कल रेल्वे पुलाखाली दक्षिणेकडे जाणाऱ्या मार्गावर ट्रक अडकल्याने वाहतूक खोळबंली आहे. यासंदर्भात माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली आहे

मिळालेल्या माहितीनुसार ट्रकची धडक एवढी जोरदार होती की, रेल्वे पुलाचा संपूर्ण पिलर तुटून खाली पडला आहे. सकाळच्या दरम्यान सायन गांधी मार्केट येथील पुलाच्या एकाबाजूने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती.

या अपघातात रेल्वे पुलाचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी वाहतूक पोलिसांनी आरपीएफ पोलीस दाखल झाले असून या अपघातग्रस्त ट्रकला बाजूला घेण्याचे काम सुरू आहे. जेणेकरून या परिसरातील वाहतूक सुरळीत होऊन वाहनचालकांना कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT