Maharashtra Cabinet Expansion | Eknath Shinde | Devendra Fadnavis
Maharashtra Cabinet Expansion | Eknath Shinde | Devendra Fadnavis  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Cabinet Expansion: अखेर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार,'या' नेत्यांना मिळाली संधी

दैनिक गोमन्तक

Cabinet Expansion : सत्तासंघर्षामध्ये आतापर्यंत एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. गेल्या अनेक दिवसांपासून लवकरच हा विस्तार केला जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात येत होतं. अखेर आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाकुणाची वर्णी लागते याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. आता विस्तारानंतर चित्र स्पष्ट झालं आहे.

शिंदेःफडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार राजभवन येथे 11 वाजता पार पडला. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली आहे. शिवसेनेचे 9 आणि भाजपाचे 9 अशा 18 आमदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे.

महाराष्ट्र सरकारचं खातेवाटप

एकनाथ शिंदे- मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) - उपमुख्यमंत्री

शिवसेनेच्या या मंत्र्यांना शपथ देण्यात आली

शिंदे गटातील मंत्री

तानाजी सावंत
उदय सामंत
संदीपान भुमरे
दादा भुसे
अब्दुल सत्तार
दीपक केसरकर
शंभूराज देसाई
संजय राठोड
गुलाबराव पाटील

भाजपकडून मंत्री

गिरीश महाजन
चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
सुरेश खाडे
राधाकृष्ण विखे पाटील
अतुल सावे
रवींद्र चव्हाण
विजयकुमार गावित
मंगलप्रभात लोढा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Green Chilli Price Today : पणजी बाजारात गावठी मिरचीला मोठी मागणी

Loksabha Election : दक्षिण गोव्‍यातील ख्रिस्‍ती मतेही भाजपलाच; दामू नाईक, उल्‍हास तुयेकर यांचा दावा

CBSE Latest Update: सीबीएसई रिझल्टपूर्वी मोठी बातमी! बोर्डाने जारी केला ॲक्सेस कोड; जाणून घ्या

Panaji News : ‘तनिष्का पुरुमेंत फेस्त’ला प्रतिसाद; खवय्यांना पर्वणी

Lemon Rate In Goa : तप्त उन्हात लिंबू खातोय भाव; दरात वाढ

SCROLL FOR NEXT