आदिनाथ मंगेशकर  Twitter /@ANI
महाराष्ट्र

Lata Mangeshkar यांच्या कुटुंबीयांनी शिवाजी पार्कमधून अस्थिकलश केला गोळा

अस्थिकलशाचे विसर्जन कुठे केले जाईल याबाबत कुटुंबाकडून अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही.

दैनिक गोमन्तक

लता मंगेशकर यांचा पुतण्या आदिनाथ यांनी सोमवारी मुंबईतील (Mumbai) शिवाजी पार्क येथून लता दीदींच्या (Lata Mangeshkar) अस्थि गोळ्या केल्या. ज्या ठिकाणी त्यांच्यावर पूर्ण सरकारी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले.

आम्ही अस्थिकलश लता दीदींच्या (Lata Mangeshkar) पुतण्याकडे सुपूर्द केले आहे अशी माहिती सहायक महापलिका आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे. अस्थिकलशाचे विसर्जन कुठे केले जाईल याबाबत अद्याप माहिती कुटुंबीयांनी दिलेली नाही. तब्बल आठ दशके आपल्या दैवी आवाजाने लाखों लोकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या लता दीदींच्या पार्थिवर रविवारी शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले. रविवारी संध्याकाळी शिवाजी पार्कवर म्युझिक आयकॉन लता दीदींना श्रद्धांजली वाहण्यासाठी बॉलीवुड (Bollywood) कालाकारांसह राजकीय नेते देखील उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT