Kirit Somaiya Dainik Gomantak
महाराष्ट्र

'आत्ता माझा फोटो काढलाय, नंतर गोळ्या झाडतील': किरीट सोमय्या

मागील दोन दिवसांपूर्वी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) नगरविकास खात्यामध्ये माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांचा फोटो काढण्यात आला, त्यामुळे राजकीय वांदगाला सुरुवात झाली.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांच्या वक्तव्यांनी ढवळून निघाले आहे. मागील दोन दिवसांपूर्वी किरीट सोमय्या नगरविकास खात्यामध्ये माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांचा फोटो काढण्यात आला होता, त्यामुळे राजकीय वांदगाला सुरुवात झाली. (Kirit Somaiya criticized the Uddhav Thackeray government in Maharashtra)

''मला झेड सुरक्षा असताना माझे फोटो कसे काय काढले, याचं उत्तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी द्यावं. आत्ता माझा फोटो काढलाय नंतर माझ्यावर गोळ्या झाडतील,'' असं म्हणत किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT