Ketaki Chitale Dainik Gomantak
महाराष्ट्र

केतकी चितळेचा जामीन अर्ज फेटाळला, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती

दैनिक गोमन्तक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिला पोलिसांनी सोमवारी तिच्या घरी नेले आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे गोळा केले. सुमारे तासभर पोलीस तिच्या घरी थांबले आणि यावेळी अभिनेत्रीचा फोन आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला होता. आता केतकीचा (Ketaki Chitle) जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला असून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

29 वर्षीय अभिनेत्री केतकी चितळे हिच्यावर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिला दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती. आणि न्यायालयाने अभिनेत्रीला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता ठाणे न्यायालयाने आज पुन्हा केतकीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीसुनावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

SCROLL FOR NEXT