Maharashtra Song Dainik Gomanta
महाराष्ट्र

Maharashtra Song: महाराष्ट्राने घोषित केले राज्यगीत

Maharashtra Song: महाराष्ट्राने जय जय महाराष्ट्र माझा या गाण्याला राज्यगीत म्हणून घोषित केले आहे. ट्विटरवरुन ही माहिती देण्यात आली आहे. सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

Maharashtra Song: महाराष्ट्राने जय जय महाराष्ट्र माझा या गाण्याला राज्यगीत म्हणून घोषित केले आहे. ट्विटरवरुन ही माहिती देण्यात आली आहे. सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 19 फेब्रुवारीपासून 2023 पासून गीत अंगिकारण्यात येणार आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतल्याचा म्हटले जात आहे. जय जय महाराष्ट्र माझा हे गाणे राजा बढे यांनी लिहले असून शाहीर साबळेंनी गायले आहे.

श्रीनिवास खळे हे या गाण्याचे संगीतकार आहेत. महाराष्ट्र( Maharashtra)चे प्रेरणागीत, स्फूर्तीगीत अशी या गाण्याची ओळख आहे. मागील अनेक दशकांपासून अवघ्या महाराष्ट्राला या गाण्याने वेड लावले आहे. आता सोशल मिडियावर महाराष्ट्र शासना( Goverment)च्या या निर्णयाची चर्चा होताना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT