Indian Railways Dainik Gomantak
महाराष्ट्र

Indian Railways: महाराष्ट्राच्या दिशेने जाणाऱ्या 'या' ट्रेनमध्ये केले बदल

प्रवाशांची सोय लक्षात घेता रेल्वेने वांद्रे टर्मिनस-भिवानी-बोरिवली उन्हाळी विशेष ट्रेन कोसली आणि चरखी दादरी स्थानकावर थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

प्रवाशांची सोय लक्षात घेता रेल्वेने वांद्रे टर्मिनस-भिवानी-बोरिवली (Bandra Terminus–Bhiwani–Borivali Summer Special Train) उन्हाळी विशेष ट्रेन कोसली आणि चरखी दादरी स्थानकावर (Charkhi Dadri Station) थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्थानकांवर ही गाडी थांबविण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. आता या गाड्या येथे दोन मिनिटे थांबणार असून त्यामुळे प्रवाशांसाठी अधिक सोय होणार आहे. (Indian Railways Changes made in train heading towards Maharashtra)

उत्तर पश्चिम रेल्वेचे प्रवक्ते कॅप्टन शशी किरण यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या सोयीसाठी वांद्रे टर्मिनस-भिवानी/भिवानी-बोरिवली ही उन्हाळी विशेष रेल्वे सेवा कोसली आणि चरखीदाद्री स्थानकावर 02 मिनिटांसाठी थांबवली जाणार आहे.

ट्रेन क्र. 09007, वांद्रे टर्मिनस- भिवानी समर स्पेशल रेल सेवा कोसली येथे 11.48/11.50 वाजता, चरखी दादरी स्थानकाला 12.13/12.15 वाजता पोहोचणार आहे. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक 09008, भिवानी-बोरिवली समर स्पेशल चरखी दादरी 15.23/15.25 वाजता, आगमन/निर्गमन वेळ 15.51/15.53 वाजता कोसली स्थानकावर येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukra Gochar 2026: नशिबाची साथ अन् अफाट पैसा! शुक्राचा स्वतःच्याच नक्षत्रात महाप्रवेश! 'या' 5 राशींचे नशीब पालटणार; राजासारखे जीवन जगणार

Droupadi Murmu: श्री जगन्नाथ दर्शनार्थ पुरीच्या विशाल पथावर...

खरी कुजबुज: उच्चशिक्षितही फसतात

Goa Investigation: सॅम्युअल ब्रागांझा मृत्यू प्रकरणाचा तपास अद्याप रखडलेलाच; आत्महत्येच्या प्राथमिक संशयानंतरही पडद्यामागचे गूढ वाढेना

NSUI: बालरथांचे 'सुरक्षा ऑडिट' करावे! 'एनएसयूआय' आक्रमक, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको

SCROLL FOR NEXT