Indian Navy Helicopter Crashed Dainik Gomantak
महाराष्ट्र

Indian Navy Helicopter Crashed : नौदलाच्या हेलिकॉप्टरचा मोठा अपघात, मुंबईच्या किनार्‍यावर कोसळले

भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टर मोठा अपघात झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Indian Navy Helicopter Crashed in Mumbai: भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टला बुधवारी मुंबई किनार्‍यावर उड्डाण करत असताना अपघात झाला. नौदलाचे हेलिकॉप्टर मुंबईत कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे.

समुद्र किनाऱ्यावर हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. या अपघातातून नौदलाच्या तीन जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. हा अपघात कसा झाला याची अद्याप माहिती मिळालेली नाही. दरम्यान, हेलिकॉप्टर अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

  • हेलिकॉप्टर अपघाताच्या चौकशीचे आदेश 

भारतीय नौदलाच्या एएलएच मुंबईपासून (Mumbai) उड्डाण करत असताना मुंबई किनाऱ्याजवळ अपघात झाला.

तात्काळ शोध आणि बचावामुळे नौदलाच्या गस्ती क्राफ्टद्वारे तीन जणांच्या क्रूला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. या घटनेच्या चौकशीचे आदेश भारतीय नौदलाने दिला आहेत.

नौदलाच्या पेट्रोलिंग क्राफ्टने त्वरित शोध आणि बचाव सुरु केला. त्यामुळे तीन क्रू सदस्यांची सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी भारतीय नौदलाने घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT