Bandyatatya Karadkar Police Dainik Gomantak
महाराष्ट्र

बंड्यातात्या कराडकर पोलिसांच्या ताब्यात

बंडातात्या कराडकरांना पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे, पोलिस बंडातात्यांना घेऊन फलटणकडे रवाना झाली आहे.

दैनिक गोमन्तक

बंडातात्या कराडकर यांनी यावेळी नेत्यांची मुलं दारुच्या आहारी गेल्याचं सांगत काहीजणांची नावंदेखील घेतली आहेत. पतंगराव कदम (Patangrao Kadam) यांच्या मुलाचं निधन कसं झालं होतं विचारा? असंही ते पत्रकारांना म्हणाले. तसंच सुप्रिया सुळे (Supriya Sule), पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या नावाचाही उल्लेख केला. कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा असं आव्हानच त्यांनी पत्रकारांना दिलं होत. तसंच आपण नावं घेतली आहेत त्यांनी पुरावा मागितला तर सिद्ध करु शकतो असंही ते म्हणाले. सुप्रिया सुळेंनी बंडातात्या खोटं बोलत आहेत सांगावं असं आव्हानही त्यांनी दिलं आहे. (Bandatatya Karadkar Latest News Udpates)

बंडातात्या कराडकरांना पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे, (In The Custody Of The Bandyatatya Karadkar Police) पोलिस बंडातात्यांना घेऊन फलटणकडे रवाना झाली आहे. कराडकरांविराधात कॉंग्रेस आक्रमक झाली. पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रस्त्यावरती उतरली आहे. बंडातात्यांवरती अब्रुनुकसानीचा दावा करण्यात येईल? असं वक्तव्य रुपालीताई चाकणकर यांनी केलं आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT