Hindu Jan Aakrosh Morcha Dainik Gomantak
महाराष्ट्र

Hindu Jan Aakrosh Morcha: लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी हिंदू जनआक्रोश मोर्चा

Hindu Jan Aakrosh Morcha: आता याच पार्श्वभूमीवर मुंबईत( Mumbai) हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. लव्ह जिहाद आणि धर्मातराविरोधी कायदा राज्यासह देशात लागू करावा या मागणीसाठी भाजपने हा मोर्चा काढला आहे.

दैनिक गोमन्तक

Hindu Jan Aakrosh Morcha: मुंबईत शिवाजी पार्क येथे हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. भाजपने सकल हिंदू जनआक्रोश मोर्चाला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला होता.

आता याच पार्श्वभूमीवर मुंबईत( Mumbai) हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. लव्ह जिहाद आणि धर्मातराविरोधी कायदा राज्यासह देशात लागू करावा या मागणीसाठी भाजपने हा मोर्चा काढला आहे.

भाजपसह शिंदे गटाचे नेतेदेखील या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचे दिसून येत आहे.आता हा मोर्चा कामगार मैदानावर दाखल झाला असून मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये लव्ह जिहाद कायदा करण्यात आला आहे.

या कायद्यातंर्गत कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. याबरोबरच मुंबईत लिंगायत समाजानेदेखील आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी महामोर्चाचे आयोजन केले आहे. दरम्यान, सुप्रिया सुळेंनी( Supriya Sule) या मोर्चावर प्रतिक्रिया देताना आपल्याला लव्ह आणि जिहादचा अर्थ कळतो मात्र लव्ह जिहादचा अर्थ कळत नसल्याचे म्हटले आहे. येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मोर्चाला महत्व प्राप्त झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS 2nd ODI Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार दुसऱ्या वनडेचा थरार! फ्रीमध्ये लाईव्ह मॅच कधी, कुठे आणि कशी पाहायची? जाणून घ्या!

"तो फक्त सेटिंग करतो, गोव्याला लुटायला आलाय", हणजूण किनारा वाद; मंत्री लोबो यांचा परबांवर शाब्दिक हल्ला

गोसेवेसाठी गोशाळांना मदत करण्यास सरकार तत्पर; Watch Video

IND vs AUS ODI Playing XI: मालिका वाचवण्यासाठी टीम इंडिया सज्ज; वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा आऊट? दुसऱ्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार मोठा बदल

तरुणांसाठी 'म्हजी बायल' योजना! दिवाळीनंतर उडणार लग्नांचे बार; सिधुदत्त कामतांचा मजेशीर Video Viral

SCROLL FOR NEXT