Exam Paper Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्रात आरोग्य विभागाच्या परिक्षेचा पेपर फुटला; विद्यार्थ्यांनी उघड केला प्रकार

भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील एका परिक्षा सेंटरवर पेपरफुटीचा हा प्रकार काही विद्यार्थ्यांनी उघडकीस आणला आहे

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रात (Maharashtra) आरोग्य विभागाच्या गट- ड चा पेपर फुटला असल्याची चर्चा चांगलीच रंगली. भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील एका परिक्षा सेंटरवर पेपरफुटीचा हा प्रकार काही विद्यार्थ्यांनी उघडकीस आणला आहे. या पेपरफुटीच्या संदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल देखील होत आहे. दरम्यान या संपूर्ण भरती प्रक्रियेची तात्काळ चौकशी करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, भंडारा जिल्ह्यामध्ये एका परिक्षा केंद्रावर आरोग्य विभागाच्या परिक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देत असताना प्रश्नपत्रिकांचा गठ्टा आणलेला असताना या गठ्ठ्यांचं सील आगोदरच फुटलेले असल्याचे काही विद्यार्थ्यांना आढळून आले यानंतर त्यांनी यासंबंधी आक्षेप घेत प्रश्नपत्रिकांचा वाटप करण्यासंबंधी रोखलं. आणि त्यासंबंधीच्या घटनेचा व्हिडिओही बनविण्यात आला आणि सोशल मिडियावर आपलोड करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT