Wheat  Dainik Gomantak
महाराष्ट्र

गव्हाच्या निर्यातीसाठी आता घ्यावी लागणार सरकारची परवानगी

गव्हाच्या निर्यातीसाठी सरकारने काही अटी घातल्या आहेत, त्यामुळे गव्हाच्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो.

दैनिक गोमन्तक

सर्व वस्तूमालांची आवक चांगली असली, तरी लग्नसराईमुळे बाजारात सर्वत्र शांतता आहे. जवळपास सर्वच वस्तूमालांच्या दरात किंचित मंदी आली. गव्हाच्या निर्यातीसाठी सरकारने काही अटी घातल्या आहेत, त्यामुळे गव्हाच्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. लग्नसराई असतानाही सोने चांदीच्या दरात मंदी आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होताना दिसत आहे. (Government permission will now have to be sought for wheat exports)

सरकारने (Government) तत्काळ प्रभावाने गव्हाच्या निर्यातीवर अटी घालणारी अधिसूचना जारी केली. निर्यातीवर अटी घालणे निश्चित होते, पण इतक्या लवकर घातल्या जातील, याचा कोणीही विचार केलेला नाही. यामुळे आता बाजारात गव्हाच्या विक्रीची भीती वाढणार असून, त्यामुळे गव्हाच्या बाजारपेठेत घसरण होणार आहे. दुसऱ्या देशात अन्न सुरक्षेसाठी निर्यात सुरूच राहील, मात्र त्यासाठी संबंधित विभागाकडून परवानगी घ्यावी लागेल, असे या अधिसूचनेत म्हटले गेले आहे.

देशातून गव्हाची निर्यात वाढली तर त्यामुळे देशातील अन्नसुरक्षेवर परिणाम होऊ शकतो, हे लक्षात घेऊन निर्यातीवर अटी देखील लादल्या आहेत आल्या आहेत. ज्यांचे व्यवहार 14 मे रोजी किंवा त्यापूर्वी केले आहेत, अशा शिपमेंटसाठी आयएलसी मंजूर करणे देखील आवश्यक आहे. भारतीय गव्हाने जागतिक बाजारपेठेवर आपली पकड मजबूत केली जाणार आहे.

निर्यात सातत्याने वाढत आहे व शेतकऱ्यांना त्याचा दीर्घकाळ लाभ मिळणार आहे. देशातून गव्हाची निर्यात वाढली तर त्यामुळे देशातील अन्नसुरक्षेवर परिणाम होऊ शकतो, हे लक्षात घेऊन निर्यातीवर अटी देखील लादण्यात आल्या आहेत. ज्यांचे व्यवहार 14 मे रोजी किंवा त्यापूर्वी केले आहेत, अशा शिपमेंटसाठी आयएलसी मंजूर करणे देखील आवश्यक आहे. भारतीय गव्हाने जागतिक बाजारपेठेवर आपली पकड मजबूत केली जाणार आहे. निर्यात सातत्याने वाढत आहे व शेतकऱ्यांना त्याचा दीर्घकाळ लाभ मिळणार आहे.

भारतीय गव्हाची मागणी परदेशी बाजारपेठेत वाढू लागली आहे. भारतातून सातत्याने गव्हाची निर्यात होताना दिसत आहे. भारताने एकप्रकारे जागतिक गव्हाची बाजारपेठ काबीज केली. केवळ एका वर्षात गव्हाची निर्यात चारपटीने वाढली आहे यावरून याचा अंदाज लावता येईल. यंदा भारतीय गव्हाच्या निर्यातीत नवा विक्रम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही मोठ्या झाला आहे. दीर्घकाळापासून आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या भारतीय शेतकऱ्यांसाठी ही चांगली गोष्ट आहे कारण यामुळे गव्हाच्या किमतींमध्ये वाढ होणार आहे. जालना बाजारपेठेत दररोज एक हजार पोती इतकी गव्हाची आवक होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT