Monsoon in Maharashtra: Torrential rain has created havoc in Chiplun ANI
महाराष्ट्र

Goa, Konkan Monsoon Live Updates: चिपळूण मध्ये अनेक लोकांचे संसार पाण्यात, जनजीवन विस्कळीत; लष्कराला पाचारण

महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार (Monsoon in Maharashtra) पावसाने झोडपले आहे. गेले ३,४ दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे लोकांचे अतोनात हाल झालेलं दिसतंय . बचावकार्यासाठी चिपळूण येथे लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. चिपळूण मध्ये भयानक स्थिती असून अनेक लोकांचे संसार पाण्यात, जनजीवन विस्कळीत झाले आहे. जाणून घेऊयात कोकणसह राज्यातील इतर जिल्ह्यातील व गोव्यातील पावसाचे अपडेट (Konkan Monsoon Updates: Live Blog):

Akshay Badwe

रायगड मध्ये दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.

कोल्हापूर मध्ये NDRF टीम कडून बचावकार्य

Goa: हरवळे येथे पाणी घरात शिरल्यामुळे नागरिकांना बोटीतून सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे

पाणी घरात शिरल्यामुळे नागरिकांना बोटीतून सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे

Chiplun: NDRF च्या तुकड्या दाखल झाल्या असून 35 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे

कोल्हापूरला मात्र पुन्हा पुराचा धोका

कोल्हापूर येथे NDRF च्या तुकड्या दाखल झाल्या असून बचावकार्याला सुरवात झाली आहे

Goa: घोटेली पुलावरून पाणी गावात शिरल्याने कोसळलेली रस्त्याकडेची भिंत

Goa: घोटेली पुलावरून पाणी गावात

Goa Monsoon: अडवइ येथे पावसामुळे घर कोसळले

Goa: दुकाने व घरातील सामानाची हानी, अडवई परीसरात घराची मोठ्या प्रमाणात पडझड

अडवई परीसरात घराची मोठ्या प्रमाणात पडझड

Goa Monsoon Live Updates: साखळी परिसरात पाण्याचा महापूर

साखळी परिसरात पाण्याचा महापूर

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांची सुपाचीपुड- हरवळे पुरग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली

Goa: मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांची पुरग्रस्त भागाला भेट

Goa Rain Update: साखळीचे दत्त मंदीर पाण्याच्या विळख्यात

साखळीचे दत्त मंदीर

चिपळूण येथे NDRFचे बचावकार्य युद्धपातळीवर

महाराष्ट्रातील पावसाबद्दल हवामान खात्याची माहिती

Konkan Monsoon Update: सिंधुदुर्ग येथे बांदा जवळील विलवडे मळावाडी घरा घरात पाणी शिरले आहे. बचावकार्य युद्धपातळीवर

आंबोली परिसरामध्ये गुरुवारी दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घाटामध्ये दरड कोसळली. तर आज सकाळी पूर्वीचा वस या ठिकाणी दरडीचा काही भाग रस्त्यावर आला

Landslide at Amboli Ghat amid heavy rains

रायगड मध्ये दरड कोसळून ३६ जणांचे जीव दगावले.

महाड शहरात मदत कार्य करताना रेस्क्यु टिम

चोर्ला घाटात दरडी कोसळल्याने रस्ता वाहतुकीस बंद

दूधसागर सोनावळी दरम्यान रेलमार्गावर दरड कोसळल्याने रेल्वेचे इंजिन घसरले

कोकण रेल्वेच्या 6 गाड्या रद्द

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामधील तळीये गावात दरड कोसळून जवळपास 36 जणांचा मृत्यू

महाडमधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे.

बचावकार्यासाठी चिपळूण येथे लष्कराला पाचारणMonsoon Updates: रायगड, रत्नागिरी, सातारा, पुण्याला अलर्ट

बचावकार्यासाठी चिपळूण येथे लष्कराला पाचारण

चिपळूण मध्ये भयानक स्थिती. अनेक लोकांचे संसार पाण्यात, जनजीवन विस्कळीत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT