Mumbai-Goa Highway file photo  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर गँस टँकरने घेतला पेट; वाहतूक 2 तास ठप्प

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी

Akshay Nirmale

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात एका गॅस टँकरने शनिवारी सायंकाळी अचानक पेट घेतला. अचानक घडलेल्या या प्रकाराने येथे सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. मुंबईहून गोव्याच्या दिशेने हा टँकर येत होता.

महाड एमआयडीसी तसेच खेड नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आठ वाजल्यापासून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. अपघातामुळे कशेडी घाटात दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

दरम्यान, कशेडी बोगद्याची एक मार्गीका या महिनाअखेर खुली करण्यात येणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वात धोकादायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कशेडी घाट अपघातांमुळे नेहमीच चर्चेत असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Airport: दाबोळी विमानतळाच्या अस्तित्वावर घाला घालण्याचं 'बनावट' कारस्थान! खासदार फर्नांडिस कडाडले, "ते माझं ट्विट नाही, हा भाजपचा डाव"

Pakistan Blast: पाकिस्तान हादरलं! कराचीत भीषण स्फोटात 16 जणांचा मृत्यू, मृतकांमध्ये 9 मुलांचाही समावेश Watch Video

"Indian Dog Go Back" ओरडत 22 वर्षीय शीख तरुणावर जीवघेणा हल्ला; ऑस्ट्रेलियात वर्णद्वेषी नराधमांचा नंगा नाच

आघाडीपटू नेमिल याच्या खांद्यावर आक्रमणाची धुरा, FC GOAचे प्रशिक्षक मार्केझ नवोदितावर खूश

Shani Gochar 2026: नोकरीत प्रमोशन, व्यवसायात अमाप नफा अन् शत्रूंची उडणार दाणादाण; 'या' 3 राशींवर शनिदेवाची कृपा

SCROLL FOR NEXT