Nawab Malik Dainik Gomantak
महाराष्ट्र

'ईडी घरी आल्यास त्यांचं स्वागत': नवाब मलिक

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण मागील काही दिवसांपासून गाजत आहे. नवाब मलिक आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद अवघा महाराष्ट्र पाहत आहे.

Manish Jadhav

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण मागील काही दिवसांपासून चांगलच तापत आहे. नवाब मलिक आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद अवघा महाराष्ट्र पाहत आहे.

मलिक म्हणाले, ''वक्फ बोर्डावर छापे पडले आहेत. वक्फ कायदा 1999 लागू आम्ही केला होता. पुण्यातील वक्फ बोर्डातील कार्यलायांवर छापे पडलेले नाहीत. पुण्यातील एका ट्रस्टवर इडीचा छापा पडल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. वक्फ बोर्डावर छापे पडल्यानंतर जी नोटीस जाहीर केली आहे त्यासंबंधीची एफआयआर दाखल केली होती. त्याचबरोबर ईडी माझ्या घरी आली तरी त्यांचं मी स्वागतच करतो. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा वक्फ बोर्डाची स्थापना करण्यात आली आहे. वक्फ बोर्डासाठी कायमस्वरुपी कायदेशीर अधिकाऱ्याची निवडही आम्ही केली. वक्फ बोर्डाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्नही ठाकरे सरकारने केला आहे. त्याचबरोबर वक्फ बोर्डाचे डिजिटाझेशन करण्याचे कामही करण्यात येत आहे. मात्र आम्ही इडीचे स्वागत करतो. 30 हजा संस्थांची इडीने चौकशी करावी.''

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)....

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT