MVA Morcha Mumbai | Mahavikas Aghadi Maha Morcha  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra: महाविकास आघाडीच्या मोर्चावर विरोधकांची टीका

Maharashtra: आपला विरोध दर्शवण्यासाठी महाविकास आघाडीने आज मोर्चा काढला होता.

दैनिक गोमन्तक

Maharashtra: महाराष्ट्रात सीमावाद ,महापुरुषांबद्दल केलेली आक्षेपार्ह विधाने यामुळे राजकारणाने वेगळे वळण घेतले आहे. सीमाप्रश्नावर गृहमंत्री अमित शहांबरोबर चर्चा झाल्यानंतर भाजपने अमित शहांनी सुचवलेल्या मार्गावर अंमलबजावणी करण्याचे धोरण स्विकारले आहे. मात्र महाविकास आघाडीने यावर आक्षेप घेतल्याचे दिसून येत आहे.

आपला विरोध दर्शवण्यासाठी महाविकास आघाडीने आज मोर्चा काढला होता. आता त्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या मोर्चावर टीका करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ खडसे यांनी मोर्चात भगव्यापेक्षा इतर झेंडे जास्त दिसले अशी खोचक टीका केली आहे. त्याचबरोबर सुषमा अंधारेंनी याआधी संताबद्दल केलेल्या वक्तव्यासाठी माफी मागावी. शिवसेनेनेदेखील माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. याचा निषेध करण्यासाठी ठाणेबंदची घोषणा त्यांनी दिली होती.

त्याचबरोबर , महाराष्ट्रा ( Maharashtra )चे उपमुख्यमंत्री हा नॅनो मोर्चा असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी भाजपमधील नेत्यांना बौधिक दारिद्र्य आलेले आहे . त्याचबरोबर, या लफग्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. आता यानंतर हा वाद थांबणार की याला नवीन वळण लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT