Chief Minister Uddhav Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

आमचं हिंदुत्व एक पण आमच्या धारा या वेगवेगळ्या

प्रबोधकार ठाकरे यांच्या ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

प्रबोधकार ठाकरे यांच्या ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, माझी जी जडणघडण झाली आजोबांच्या विचारामधून झाली. शंभर वर्षापूर्वीचा काळ कसा होता ते आपल्याला त्या काळामध्ये आपल्या पूर्वज कशाप्रकारे जगले याचा धांडोळा घेतल्यानंतर लक्षात येते. माझा पक्षच पित्रुपक्ष आहे. तो माझ्या वडिलांनी स्थापन केला. माझे आजोबा नास्तिक नव्हते. त्यांनी समाजात असलेले ढोंग दूर करण्याचा प्रयत्न केला. शब्दांचं धन माझ्याकडे आजोबा आणि वडिलांकडून आले.

दरम्यान, देश स्वातंत्र्य झाला त्यावेळी नोकऱ्यांच्या खूप कमी संधी होत्या. लोकशाहीमध्ये नागरिकांना मिळालेला मतांचा अधिकार अत्यंत महत्वाचा आहे, आणि त्याची जोपासना करण्यासाठी हिंमत लागते. तसेच आमचा कर्मकांडावर विश्वास नाही. तसेच आमचं हिंदुत्व एक आहे, परंतु आमच्या विचारधारा या वेगवेगळ्या आहेत. त्याचबरोबर देश हाच माझा धर्म आहे. धर्माचा अभिमान राखा मात्र अहंकार नको म्हणत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT