Anil Deshmukh  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Anil Deshmukh: अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा

Anil Deshmukh: अनिल देशमुख हे बऱ्याच दिवसांपासून जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते.

दैनिक गोमन्तक

Anil Deshmukh: अनिल देशमुख हे बऱ्याच दिवसांपासून जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, सीबीआयने त्यांच्या जामीनाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दर्ज केली होती. मात्र, आज उच्च न्यायालयाने सीबीआयची याचिका फेटाळत अनिल देशमुखांना दिलासा दिला आहे.

याआधी अनिल देशमुखांना मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना १ लाख रुपयांच्या बॉन्डसह जामीन दिला होता. मात्र, सीबीआयने जामीनावर स्थगिती आणण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दर्ज केली होती. त्यानंतर त्यांच्या जामिनाला १० दिवसांसाठी स्थगिती देण्यात आली होती. आता मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांना दिलासा मिळाला आहे.

एका वर्षानंतर अनिल देशमुख तुरुगांबाहेर येणार असल्याने उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांचे कार्यकर्ते जल्लोष साजरा करत आहेत.

दरम्यान, अनिल देशमुख यांना २ नोव्हेंबर २०२१ रोजी सीबीआय ( CBI )आणि त्यानंतर ईडी ( ED ) च्या चौकशीनंतर अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि खंडणीचा आरोपही करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kavyashree Kurse: '..बादल पे पाँव है'! काले येथील काव्यश्री कुर्सेने घेतली आकाशझेप; 21व्या वर्षी बनली व्यावसायिक पायलट

1 नाही, 2 नाही 40 कोटींची खोटी बिले! 8 कोटीचा GST घोटाळा; गोव्याच्या व्यापाऱ्याला कोल्हापूर गुप्तचर यंत्रणेच्या पथकाकडून अटक

Inter Kashi I League Trophy: आय-लीग ‘ट्रॉफी’चा घोळ संपेना! इंटर काशीला नवीन करंडक प्रदान; चर्चिल ब्रदर्सचा संताप

Kane Williamson Retirement: केन विल्यमसनचा T20 क्रिकेटला अलविदा, कसोटी क्रिकेटवर करणार लक्ष केंद्रीत; म्हणाला, "युवा खेळाडूंना संधी देण्याची हीच योग्य वेळ"

Goa Road Tender: रस्ता एक, दोन वेगवेगळ्या निविदा! 37 चे अचानक झाले 146 कोटी; गोव्यातील 'या' रस्त्याच्या कामावरून उलटसुलट चर्चा..

SCROLL FOR NEXT