Maharashtra Chitrarath Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra: महाराष्ट्राच्या चित्ररथाचा 26 जानेवारीच्या परेड मध्ये सहभाग

26 जानेवारी: 26 जानेवारीच्या प्रजासत्ताकदिनी ऐतिहासिक राजपथावर होणाऱ्या पथसंचालनात यावर्षीसुद्धा महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी असणार आहे. महाराष्ट्रासह निवड झालेल्या इतर राज्यांचे चित्ररथही या पथसंचलनात सहभागी होणार आहेत.

दैनिक गोमन्तक

Maharashtra: 26 जानेवारीच्या प्रजासत्ताकदिनी ऐतिहासिक राजपथावर होणाऱ्या पथसंचालनात यावर्षीसुद्धा महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी असणार आहे. महाराष्ट्रासह निवड झालेल्या इतर राज्यांचे चित्ररथही या पथसंचलनात सहभागी होणार आहेत.

यावर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथाची साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन ही थीम असणार आहे. महाराष्ट्राला प्रजासात्ताक दिनानिमित्त यावर्षीसुद्धा पथसंचलनात सहभागी होण्याची संधी मिळाली असल्याने महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथामध्ये , महाराष्ट्राच्या संतपरंपरेवर आधारित चित्ररथाची बांधणी करण्यात आली होती. संत ज्ञानेश्वर महाराजांची 8 फुटांची मुर्ती आणि त्यापुढे ज्ञानेश्वरी ग्रंथ असणारा चित्ररथ आपले वेगळेपण दर्शवत लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाला होता.

आता यावर्षी पुन्हा महाराष्ट्र( Maharashtra ) राजपथावर होणाऱ्या पथसंचालनासाठी आपल्या चित्ररथासह सहभागी होण्यासाठी सज्ज झाला आहे. साडेतीन शक्तीपीठाची ही थीम सुधीर मुनगंटीवार यांच्या कल्पनेतून उभारण्यात आली आहे अशी माहीती दिली आहे. त्याचबरोबर, साडेतीन शक्तीपीठ आणि आधुनिक नारी अशा प्रकारची रचना असल्याची माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT