Avinash Bhosale Dainik Gomantak
महाराष्ट्र

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंच्या घरी सीबीआयची छापेमारी

येस बॅंक, डीएचएफएल घोटाळाप्रकरणी मुंबई, पुणे परिसरात सीबीआयने छापेमारी केली आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई आणि पुण्यात सध्या सीबीआयची छापेमारी सुरू असून येस बॅंक, डीएचएफएल घोटाळाप्रकरणी मुंबई, पुणे परिसरात सीबीआयने छापेमारी केली आहे. बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंच्या घरी सीबीआयचे छापे, भोसले यांच्या घरी आणि कार्यालयात झाडाझडती करण्यात आली आहे. यापूर्वीही गेल्या वर्षी ईडीने कारवाई करत अविनाश भोसले त्यांची जवळपास 40.34 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. (CBI raids Avinash Bhosale house)

शाहीद बलवा आणि विनोद गोयंका महाराष्ट्राच्या अनेक मोठ्या राजकारण्यांशी सत्ते मध्ये आहेत, जवळचे बिझनेस व्यावसायिक आहेत. अनुशंगाने सीबीआय मोठी कारवाई करेल अले म्हटले जात आहेत.

अविनाश भोसले हे प्रसिद्ध बांधकाम तसंच हॉटेल व्यावसायिक आहेत. तसंच ते कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरे आहेत. मुंबई आणि पुण्यात त्यांचा बांधकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात स्थित आहे. पुण्यातच त्यांच्या कंपनीचे मुख्य कार्यालयही देखील आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT