Accident  Dainik Gomantak
महाराष्ट्र

नाशिकमध्ये मध्यरात्री भीषण अपघात; 4 तरुण जागीच ठार

अपघात झालेल्या गाडीमध्ये पाच प्रवासी होते.

दैनिक गोमन्तक

नाशिकमध्ये काल मध्यरात्री गाडी झाडाला धडकल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये चार तरुणांनी आपला जीव गमावला. येवला रोडवरील अनकवाडे शिवारात ही घटना घडली. (car accident in Nashik at midnight)

अपघात झालेल्या गाडीमध्ये पाच प्रवासी होते. यामधील चार तरुण जागीच ठार झाले, तर पाचवा तरुण गंभीर जखमी झाला आहे, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. या भीषण अपघातात कार अक्षरशः चक्काचुर झाली आहे. अपघातात तौफिक शेख, दिनेश भालेराव, प्रवीण सकट आणि गोकुळ हिरे यांचा मृत्यू झाला आहे, तर जय वानखेडे गंभीर जखमी झाला आहे. त्याला तत्काळ उपचारासाठी मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जयची प्रकृती नाजुक आहे. पुढील उपचारसाठी सकाळी त्याला नाशिक मधील रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. अपघाताचे नेमके कारण अध्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT