Building collapses in Bandra  Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुंबई येथील इमारत कोसळली ; एकाचा मृत्यू,तर 18 जण गंभीर जखमी

घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.

दैनिक गोमन्तक

मुंबईतील वांद्रे येथील शास्त्रीनगर (Shastri Nagar) परिसरात मध्यरात्री 12.30 च्या सुमारास तीन मजली इमारत कोसळली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 18 जण गंभीर जखमी आहेत, अशी माहिती समोर आली आहे. जखमींवर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच बचाव पथक, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या, पोलिस , रुग्णवाहिका आणि महापालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

सदर घटनेबाबत माहिती देताना डीसीपी मंजुनाथ सिंगे यांनी सांगितलं की, "मध्यरात्री 12 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास वांद्रे येथील शास्त्रीनगर मधील तीन मजली इमारत कोसळली. तळमजल्यावरील सर्व नागरिक सुखरूप असून, पहिल्या मजल्यावर 6 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. तर दुसऱ्या मजल्यावरील 17 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. या पैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर इतर 16 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे."

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, एक तरुण कामासाठी कुठेतरी जात असताना त्याच्या डोळ्यांसमोर इमारत कोसळली. त्यानं घटनेचं गांभीर्य ओळखून इतरांच्या मदतीने तात्काळ बचावकार्य सुरु केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT