Deepak Kesarkar  Dainik Gomantak
महाराष्ट्र

केंद्र सरकारकडून बॉलीवूडला टार्गेट केले जातंय; शिवसेनेकडून हल्लाबोल

आम्हाला मराठी अधिकाराबद्दल (Marathi officer) आदर आहे. मराठी अधिकारी आपले कर्तव्य चोखपणे पार पडत आहेत.

दैनिक गोमन्तक

सिंधुदुर्ग: सरकारी यंत्रणेकडून (Government) 50 ग्रॅम 100 ग्रॅम रेड टाकून अंमली पदार्थ पकडायचे. मग यामध्ये सेलिब्रिटींच्या छोट्या-मोठ्या मुलांना उभे करायचे आणी त्यांना या प्रकरणात गुंतवायचे. यामुळे केंद्र सरकारची अंमली पदार्थ बाबतची भूमिका योग्य वाटत नाही.

अंमली पदार्थ या देशातून हद्दपार झाले पाहिजेत ही आमची भूमिका आहे. यासाठी गुजरात (Gujarat) वरून येणाऱ्या अंमली पदार्थाचे रॅकेट आधी उध्वस्त करण्यात येते.

पुढे बोलताना ते म्हणाले, एका मराठी अधिकाऱ्यावरून शिवसेनेची (Shiv Sena) भूमिका मराठी माणसाविषयी स्पष्ट करण्याबाबत कोणीही टिका करू नयेत. आम्हाला त्या मराठी अधिकाराबद्दल आदर करतो. त्या अधिकाऱ्याने आपले कर्तव्य चोखपणे पार पडत आहेत. या अधिकाऱ्याच्या आम्ही पाठीशी आहोतच.

परंतु उगाचच एका व्यक्ती वरून शिवसेनेच्या मराठी भूमिकेबद्दल कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये. असा सणसणीत टोला भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या व्यक्तव्यावर माजी गृह राज्यमंत्री (Minister of State) तथा सावंतवाडी विधानसभेचे तसेच शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी लगावला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Price Today: दिवाळीची धामधुम! सोने आणि चांदीचे भाव गगनाला भिडले की उतरले? जाणून घ्या

Goa Rain: ऐन दिवाळीत 'बळीराजा' संकटात! हातातोंडाशी आलेला घास पाण्यात; 5 दिवसांसाठी Yellow Alert जारी

Horoscope: दिवाळीच्या काळात राजयोगाची संधी, 'या' राशींवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा; ग्रहांचा दुर्मिळ संयोग ठरणार फलदायी

Guhagar Accident: गुहागर-चिपळूण मार्गावर अपघात! रत्नागिरीकडे येणारा टेम्पो उलटला, रस्त्यावर विखुरले मासे; वाहतूक काहीकाळ ठप्प

Ronaldo Goa Visit: फुटबॉलप्रेमींचा हार्टब्रेक! अल नासर गोव्यात दाखल; ख्रिस्तियानो रोनाल्डो अनुपस्थित, चाहते नाराज

SCROLL FOR NEXT