Accident News Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Accident: भरधाव टेम्पोची कारला धडक 6 जणांचा जागीच मृत्यू

बीडमधील पुन्हा एकदा अपघाताची घटना समोर आली आहे. बीडमध्ये कार आणि टेम्पोच्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमन्तक

बीडमधील पुन्हा एकदा अपघाताची घटना समोर आली आहे. बीडमध्ये कार आणि टेम्पोच्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. पाटोदा तालुक्यातील बामदळे वस्तीवर हा अपघात झाला आहे. पाटोदा- मांजरसुंबा रस्त्यावर हा अपघात घडला, स्विफ्ट कारमधील एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. (Another blow to Beed 6 people died in an accident in Patoda)

दरम्यान, आज सकाळीच शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं अपघाती निधन झाल्याने बीड जिल्ह्याला धक्का बसला आहे. एकाच गाडीतील सहा जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे तर मृत्यू झालेले कुटुंब हे पुण्यातील असल्याचं समोर आलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT