Ahmednagar-Manmad Accident  Dainik Gomantak
महाराष्ट्र

अहमदनगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चाैघांचा मृत्यू

हा अपघात इतका भीषण होता की, गाडी चक्काचूर झाली

दैनिक गोमन्तक

राहुरी तालुक्यातील गुहा या गावाजवळ नगर-मनमाड मार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे, या अपघातातत एकाच कुटुंबातील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे, परंतु, वाटेतच दोघांचाही मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशमधील एक कुटुंब शिर्डीमध्ये दर्शनासाठी आले होते. शिर्डीत दर्शन घेऊन शनि शिंगाणापूरला हे कुटुंब कारने चालले होते. त्यावेळी ही घटना घडली. (ahmednagar two killed and two seriously injured in accident on ahmednagar manmad highway)

शिर्डीहून शनीशिंगणापूरला जाणाऱ्या गाडीला हा अपघात झाला आहे, नगरहून सटाण्याला जाणऱ्या कारला बसने उडवले. राहुरी तालुक्यातील गुहा या गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली असून जखमींवर उपचार करण्यात येत आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, या गाडीचा चक्काचूर झाला. घटनास्थळावरच दोन जणांचा मृत्यू झाला आहे. एक महिला आणि पुरूषाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक महिला आणि मुलगा गंभीर जखमी झाली आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरू होती. त्याच दरम्यान दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाली. हे सर्व जण एकाच कुटुंबातले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Airport: 'दाबोळी' विमानतळाची उंच भरारी! पटकावला द्वितीय क्रमांक; जागतिक क्रमवारीत मिळवले मानाचे स्थान

IFL 2026: 'धेंपो क्लब' सलग 2 पराभवांनंतर नामुष्की टाळणार? नामधारी एफसीविरुद्ध घरच्या मैदानावर फातोर्डा येथे रंगणार सामना

Lairai Jatra: लईराई जत्रोत्सवात भाविकांच्या सुरक्षेसाठी ‘ॲक्शन प्लॅन’! देवस्थान समिती बरखास्तीवर सरकारचे आश्वासन

Karapur: 'आमची शेता आमका जाय'! मेगा प्रकल्प विरोधात कारापूरवासीय आक्रमक; मामलेदार कार्यालयावर धडक मोर्चा

Goa Politics: खरी कुजबुज; ...लाखोंचा चुराडा

SCROLL FOR NEXT