Mumbai Dainik Gomantak
महाराष्ट्र

7 कोटी आणि 7 आरोपी! मुंबई पोलिसांची सर्वात मोठी कारवाई

मुंबईतील दहिसर परिसरात बनावट नोटा तयार करणाऱ्या या रॅकेटचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. तब्बल 7 कोटी रुपयांच्या बनावट नोटा पोलीसांनी जप्त केल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

7 कोटी रुपयांच्या बनावट नोटा मुंबईच्या बाजारात चलनात आणण्याचा डाव या रॅकेटचा होता. मात्र, मुंबई पोलिसांनी वेळीच हा डाव उधळून लावला. पोलिसांनी एकूण सात आरोपींना अटक केली आहे. जप्त केलेल्या सर्व नोटा 2000 रुपयाच्या आहेत. मुंबईतील दहिसर परिसरात बनावट नोटा तयार करणाऱ्या या रॅकेटचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. तब्बल 7 कोटी रुपयांच्या बनावट नोटा पोलीसांनी जप्त केल्या आहेत.

मुंबईमध्ये (Mumbai) आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात नोटा सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकूण 7 आरोपींना अटक केली आहे. ही एक आंतरराष्ट्रीय टोळी आहे. या आरोपींकडून 7 मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lanka Vesak Festival Accident: श्रीलंकेत बौद्ध उत्सवादरम्यान भीषण अपघात, मद्यधुंद पिकअप चालकानं गर्दीला चिरडलं; 6 भाविकांचा मृत्यू तर 13 गंभीर जखमी

Bicholim Sports Ground: मोडलेली फाटके अन् कोसळणारे खांब! डिचोलीच्या ऐतिहासिक मैदानाचा खेळखंडोबा; खेळाडू धोक्यात

Gajlakshm Rajyog 2026: कुबेराचा खजिना रिता होणार, रातोरात चमकणार भाग्य! 'गजलक्ष्मी योग' 4 राशींना बनवणार करोडपती; गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम काळ

दक्षिणेतील मोर्चेबांधणी आणि काँग्रेसपुढील आव्हाने

Goa Monsoon: पावसाळापूर्व तयारी केवळ बैठकांपुरतीच

SCROLL FOR NEXT