Thane Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्रात 110 किलोचे अमली पदार्थ जप्त

सुमारे 11 लाखांचे अमली पदार्थ ठाणे गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आले आहेत.

दैनिक गोमन्तक

ठाणे गुन्हे शाखेने कापूरबावडी परिसरातून 110 किलो अमलीपदार्थांसह एका अमली पदार्थ तस्कराला ताब्यामध्ये घेतले आहे. सुमारे 11 लाखांचे अमली पदार्थ शाखेकडून जप्त करण्यात आले आहेत. एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तपास सुरू आहे. (110 kg of medicines seized in Maharashtra)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT