Marathi Breaking News  Dainik Gomantak
गोवा

Goa News: "घे रे पातोळ्यो खाया सगळेजाण"

Goa Today's 03 August 2025 Live Updates: गोव्यातील राजकारण, गुन्हे, अपघात, पर्यटन, कला - क्रिडा - संस्कृती यासह विविध क्षेत्रातील ताज्या बातम्या.

Sameer Panditrao

Friendship Day 2025: 'फ्रेंडशिप डे' च्या शुभेच्छा!

ऑगस्टमधल्या पहिल्या रविवारी आपण फ्रेंडशिप डे (Friendship Day) साजरा करतो. जागतिक स्तरावर हा मैत्रीच्या अनमोल नात्याचे महत्व अधोरेखित करणारा हा सण 30 जुलै रोजी साजरा केला जातो.

Kundaim: कुंडईत छतावरून पडून कामगाराचा मृत्यू

कुंडई औद्योगिक वसाहतीतील एका आस्थापनात छत दुरुस्तीचे काम सुरू असताना मूळ झारखंड येथील; पण सध्या कुंडई भागात राहणाऱ्या थेबू मुंडा (३६) या कामगाराचे उंचावरून पडल्याने निधन झाले.

Goa  Weather Update: काळजी घ्या! गोव्यात पावसाची दडी, तापमान वाढणार

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अरबी समुद्रात किंवा बंगालच्या उपसागरात सध्या कोणताही मोठा वातानुकुलीत बदल नसल्यामुळे पावसाचे प्रमाण घटले आहे. पुढील काही दिवस गोव्यात उन्हाचे व तापमानवाढीचे प्रमाण अधिक राहील, असा इशारा देण्यात आला आहे.

Master Plan: गोवा सरकारने मास्टर प्लॅनची अंमलबजावणी करावी, 'सेव्ह ओल्ड-गोवा' कृती समितीची मागणी

‘सेव्ह ओल्ड-गोवा’ कृती समितीतर्फे युनेस्‍कोने जाहीर केलेला ओल्ड गोवा येथील या ऐतिहासिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी गोवा सरकारने त्वरित मास्टर प्लॅनची अंमलबजावणी करावी अशी जोरदार मागणी केली.

Mapusa Bus Stand: म्हापसा कदंब बसस्थानकाची दुरवस्था

शहरात दोन कदंब बसस्थानके आहेत. मात्र, त्यांची दुरुस्ती आणि दर्जा राखण्यात विद्यमान आमदार कमी पडले आहेत. याची कबुली त्यांनी स्वतः पावसाळी विधानसभा अधिवेशनात दिली, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस विजय भिके यांनी केली. भिके यांनी म्हापसा बसस्थानकाच्या आवारातील रस्त्यावर ठिय्या मारून येथील खड्ड्यांसह दर्जाहीन बसस्थानकाच्या एकंदर परिस्थितीवरून सरकार तसेच आमदारांचा निषेध नोंदविला.

Goa Congress: नियमांना फाटा दिल्याचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचा आरोप

आयपीबीच्या मार्फत उद्योजकांना फ्लॉट वाटप करताना राज्य सरकारने ऑर्चड लैंड, ग्रीन क्वहर, बफर झोन यांच्या नियमांना फाटा दिल्याचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचा आरोप

Goa Panchayat: सरकारने बेकायदेशीर कामे करू नये; किर्लपाल ग्रामसभेत इशारा

किर्लपाल पंचायतीची उभारण्यात येणारी नवीन इमारची कार्यकायात कागदपत्रे उपलब्ध नाही. सरकारने बेकायदेशीर कामे करू नये. अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागण्याचा ग्रामस्थाचा ग्रामसभेत इशारा

Goa Politics: राज्य सरकार आदिवासी समाजाची फसवणूक करीत असल्याचा काँग्रेसचा आरोप

राज्य सरकार वनक्षेत्रात राहणाऱ्या आदिवासी वस्त्यांपर्यंत रस्त्यासाठी ८ कोटींची तरतूद केली असल्याचे सांगते. मात्र वनखाते या रस्त्याचा कोणताच प्रस्ताव आला नसल्याचे लेखी उत्तरात माहिती देते, त्यावरून राज्य सरकार आदिवासी समाजाची फसवणूक करीत असल्याचा काँग्रेसचा आरोप

चेन्नई-तामिळनाडू येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विभागीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गोवा महिला संघ उपविजेता

१ ते ३ ऑगस्ट २०२५ दरम्यान चेन्नई-तामिळनाडू येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विभागीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गोवा महिला संघ उपविजेता ठरला. अंतिम सामन्यात गोवा तामिळनाडूकडून ४ धावांनी पराभूत झाला.

"घे रे पातोळ्यो खाया सगळेजाण"

मोपा पेडणेतील गंधाली उमेश गाड या मुलीने मुख्यमंत्र्यांना दिल्या पातोळ्या..

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा आणि सिंधुदुर्ग संबंध अधिक दृढ होणार, तवडकरांनी घेतली नारायण राणेंची भेट; विकासावर केली चर्चा!

"घे रे पातोळ्यो खाया सगळेजाण" मुख्यमंत्र्यांना 'खाऊचा डब्बा' देणाऱ्या चिमुकलीचा Video Viral

IND vs ENG: विकेट मिळाली, पण एक चूक झाली! प्रसिद्ध कृष्णाचा विकेटचा आनंद क्षणातच मावळला; काय झालं नेमकं? पाहा व्हिडिओ

Goa Politics: विरोधकांचे मुद्दे खोडता येतनसल्याने सत्ताधाऱ्यांचा धुडगूस; कार्लुस फेरेरा

Lucky Zodiac Signs: 4 ऑगस्टचा सोमवार खास! 5 भाग्यवान राशींचे नशिब उजळणार; होणार लक्ष्मीचा कृपावर्षाव

SCROLL FOR NEXT