नाव, आडनाव बदलण्यासंदर्भातील कायद्याचे उल्लंघन करून नावे बदललेल्यांना कायद्यानुसार ३ वर्षे तुरुंगात डांबणार. आमदारांनी असे प्रकार समोर आणावे : डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
आमदार विजय सरदेसाई यांच्या लक्षवेधी सूचनेवर चर्चा सु
युरी आलेमाओ यांनी सरकारला प्रश्न केला की जुन्या गोव्याच्या युनेस्को स्थळांजवळ बेकायदेशीर बंगल्याचे बांधकाम त्यांच्या घोषित "सावधगिरीच्या" चौकटीत अपयशी ठरते का? ते म्हणाले की, सत्ताधारी पक्ष उत्तर देण्यास कचरत असताना सरकार बंगल्याच्या बेकायदेशीर बांधकामाच्या मुद्द्यावर बोलण्यास टाळाटाळ करत आहे.
कामकाज सुरू झाल्यानंतरही विरोधक आक्रमकच. जुने गोवेतील बेकायदा बंगला कधी पाडणार? हाच प्रश्न कायम.
विरोधक जाणीवपूर्वक सभागृहाचे कामकाज बंद पाडत असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका.
जुने गोवेतील चर्चमध्ये 'ड्रेसकोड' सक्तीचा आणि प्रादेशिक अाराखड्यात जुने गोवे चर्च परिसर बफरझोन म्हणून जाहीर करा : आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांची माग
साकवाळचे सचिव ऑरविले व्हॅलेस यांना निलंबित करण्यात आले आहे. आमदार विजय सरदेसाई यांनी हा मुद्दा अधोरेखित केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली. दक्षता विभागाने यापूर्वी निलंबनाचे आदेश जारी केले असले तरी, आतापर्यंत डीओपीने त्यांच्यावर कारवाई केलेली नाही.
गणेश चतुर्थीपुर्वी कुळे दुधसागर जीप टुर असोसिएशनच्या सर्व मागण्या आपण मुख्यमंत्र्यासमवेत चर्चा करून पूर्ण करणार असल्याचे माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांचे आश्वासन
पार्से पंचायत क्षेत्रात 30 लाख खर्च करून दोन वीज ट्रासफॉर्मर उभारण्यात आले.त्याचे आमदार जीत आरोलकर सरपंच अजय कलंगुटकर यांच्या उपस्थितीत उद्घाट
म्हापसा येथे ईव्ही कदंब बस आणि कारमध्ये अपघात. कोणतीही दुखापत झाली नाही. म्हापसा येथे प्रवाशांना बसमधून उतरावे लागले, ज्यामुळे कामावर जाणाऱ्या लोकांना विलंब झाला.
दुर्भाट पंचायतीच्या प्रभाग २ मधील शनिवारी झालेल्या पोट निवडणूकीत सद्गुरू गावडे विजयी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.