Younis Khan resigns as Pakistan batting coach 
क्रीडा

पाकिस्तान संघाचे फलंदाज प्रशिक्षक युनूस खान यांचा राजीनामा

दैनिक गोमंतक

लाहोर : पाकिस्तान क्रिकेट ( Pakistan Cricket) संघाचा माजी खेळाडू आणि फलंदाजीचा प्रशिक्षक (Batting Coach) युनूस खान (Younis Khan) याने कार्यकाळ संपण्याआधीच पदाचा राजीनामा (Resigns) दिला आहे. युनूस संघाच्या भूमिकेबद्दल नाराज होता. संघ निवडीमध्ये त्याला अधिक अधिकार हवे होते. तसेच सूत्रांच्या मते, भविष्यात पाकिस्तानचा संघ ज्याप्रमाणे बांधण्यात येत आहे. त्यावर तो समाधानी नव्हता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून त्याचा राजीनामा स्विकारण्यात आला आहे.

युनूसचा कार्यकाळ २०२२ च्या टी-२० वर्ल्डकप पर्यंत होता. पाकिस्तानचा संघ ८ जुलै ते २० जुलै इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार असून, तेथे इंग्लंडसोबत ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळेल. त्यावेळी संघ फलंदाजीच्या प्रशिक्षकाविनाच खेळणार आहे. २१ जुलै ते २४ ऑगस्ट या कालावधीत पाकिस्तान वेस्टइंडीच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याआधी प्रशिक्षक पदाचा निर्णय घेण्यात येईल असे पीसीबीकडून सांगण्यात आले आहे.  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT