ISL football

 

Dainik gomantak

क्रीडा

व्हाल्सकिस पुन्हा मूळ संघात, जमशेदपूरचा आघाडीपटू बाकी मोसमासाठी चेन्नईयीनकडे

खेळताना व्हाल्सकिसने 18 सामन्यात आठ गोल केले, तर यंदाही याच संघातर्फे त्याने सहा सामन्यात दोन गोल नोंदवले

दैनिक गोमन्तक

पणजी :  इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत दोन मोसमापूर्वी गोल्डन बूटचा मानकरी ठरलेला आघाडीपटू नेरियूस व्हाल्सकिस शनिवारी पुन्हा मूळ संघात परतला.

जानेवारी महिन्यातील संघ बदल प्रक्रियेत लिथुआनियाच्या या स्ट्रायकरला परवानगी मिळाली आहे. तो आता जमशेदपूर एफसी संघातून चेन्नईयीन (Chennai) एफसी या मूळ संघात परतला आहे. ही माहिती क्लबतर्फे शनिवारी माहिती देण्यात आली.

व्हाल्सकिस 34 वर्षांचा आहे. चेन्नईयीन एफसीतर्फे 2019-20 मोसमात त्याने आयएसएल (ISL) स्पर्धेत पदार्पण केले. त्या मोसमात चेन्नईयीनने अंतिम फेरी गाठली आणि 15 गोल व सहा असिस्टसह व्हाल्सकिसने गोल्डन बूटचा मान मिळविला. मात्र 2020-21 मोसमासाठी त्याने जमशेदपूर संघाशी करार केला. त्यांच्यातर्फे खेळताना व्हाल्सकिसने 18 सामन्यात आठ गोल केले, तर यंदाही याच संघातर्फे त्याने सहा सामन्यात दोन गोल नोंदविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT