सुवर्ण पदक विजेत्यांना दिल्ली सरकारकडून 3 कोटी रुपयांचे बक्षीस जाहिर करण्यात आले आहे. Dainik Gomantak
क्रीडा

Tokyo Olympics: सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूला दिल्ली सकारकडून 3 कोटींचे बक्षीस

देशाचे पंतप्रधान देखील ऑलिंपिकसाठी जपानला जाणाऱ्या खेळाडूंशी 13 जुलैला संवाद साधणार आहेत. त्या आधी अनेक राज्य सरकारकडून आपल्या खेळाडूंसाठी बक्षिसाची घोषणा करत आहेत.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: टोकियो ऑलिंपिक (Tokyo Olympics) सुरु होण्यास आता काही दिवस बाकी आहेत. या स्पर्धेवर कोरोनाचे (Covid 19) सावट आगदी पहिल्यापासून ते आतापर्यंत घोंगावत आहे. जपानमध्ये होणाऱ्या या स्पर्धेच्या काही दिवस आधी जपान सरकारने तेथे आणिबाणी देखील जाहीर केली आहे. अशातच आता भारतीय खेळाडू या ऑलिंपिकसाठी जोरदार तयारी करीत आहेत. यात दिल्ली सरकारकडून (Government of Delhi) खेळाडूंना प्रोत्साहन देणारी आणखीन एक बातमी समोर आली आहे. टोकियो ऑलिंपिकमधील सुवर्ण पदक विजेत्यांना (Gold medal winners) दिल्ली सरकारकडून 3 कोटी रुपयांचे बक्षीस (Reward) जाहिर करण्यात आले आहे.

देशाचे पंतप्रधान देखील ऑलिंपिकसाठी जपानला जाणाऱ्या खेळाडूंशी 13 जुलैला संवाद साधणार आहेत. त्या आधी अनेक राज्य सरकारकडून आपल्या खेळाडूंसाठी बक्षिसाची घोषणा करत आहेत. अशातच दिल्ली सरकारचे मंत्री मनीष सिसोदिया यांनी विजेत्या खेळाडूंसाठी मोठी घोषणा केली आहे.

दिल्लीच्या सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूला सरकारकडून 3 कोटी, रौप्य पदक विजेत्याला 2 कोटी, आणि कांस्य पदक विजेत्याला 1 कोटी देण्याची घोषणा दिल्ली सरकारकडून करण्यात आली आहे. तर जिंकणाऱ्या खेळाडूंच्या प्रशिक्षकांना 10 लाखांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. असे सिसोदिया यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT