Tokyo Olympic: Goa Olympic Association felicitated sportspersons / promoters from Rugby Dainik Gomantak
क्रीडा

Tokyo Olympic: गोव्यातील रग्बी खेळाडूंचा गौरव

Tokyo Olympic: क्लॉडिया क्रिझल, पूजा मळगावकर, जीवन बेदाडोळकर, हर्ष गुप्ता आणि मार्क फर्नांडिस यांना सन्मानचिन्ह

दैनिक गोमंतक

पणजी : टोकियो ऑलिंपिकनिमित्त (Tokyo Olympic) गोव्यातील जागृती (Awareness in Goa) उपक्रमांतर्गत शनिवारी गोवा ऑलिंपिक असोसिएशनने (Goa Olympic Association) रग्बी (Rugby) खेळाडू-प्रमोटर्स यांचा गौरव केला. कार्यक्रम पणजीतील कदंब बसस्थानक संकुलात झाला.

रग्बी खेळातील उत्कृष्ट योगदानाबद्दल क्लॉडिया क्रिझल, पूजा मळगावकर, जीवन बेदाडोळकर, हर्ष गुप्ता आणि मार्क फर्नांडिस यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी गोवा रग्बी युनियनच्या अँड्रिया क्रिझल, गोवा ऑलिंपिक असोसिएशनचे उत्तर गोवा समन्वयक चेतन कवळेकर व संदीप हेबळे यांची उपस्थिती होती. सनथ भरणे यांनी आभार मानले. दक्षिण गोव्यातील टोकियो ऑलिंपिक जागृती उपक्रमात मडगाव येथे सायलक रॅली झाली. यावेळी गोवा ऑलिंपिक असोसिएशनचे सचिव गुरुदत्त भक्ता यांनी रॅलीस प्रारंभ केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT