Mohammad Jalal Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup: भारत-अफगाण सामना पाहण्यासाठी तालिबानी अधिकारी स्टेडियममध्ये

इंडिया विरुध्द अफगाणिस्तान (India v Afghanistan) यांच्यात झालेल्या T20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर 66 धावांनी विजय मिळवला आहे.

दैनिक गोमन्तक

इंडिया विरुध्द अफगाणिस्तान (India v Afghanistan) यांच्यात झालेल्या T20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर 66 धावांनी विजय मिळवला आहे. हा सामना पाहण्यासाठी तालिबानी अधिकारी मोहम्मद जलाल (Mohammad Jalal) उपस्थित होता. तसेच त्याने स्टेडियमवरुन सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे.

अफगाणिस्तान विरुध्दच्या सामन्यात रोहित शर्मा व लोकेश राहुल यांच्या फटकेबाजीमुळे टीम इंडियाने 20 षटकांत 3 बाद 210 धावांचा रतीब घातला. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत 200 पेक्षा अधिक धावा करणारा भारताचा पहिला संघ आहे. भारताकडून रोहितने 74 राहुल 69 रिषभ पंत 13 चेंडूत 27 तर हर्दिक पांड्या (Hardik Pandya) 13 चेंडूत 35 धावा केल्या. तालिबानी अधिकारी मोहम्मद जलाल याने या व्हिडिओत अफगाणिस्तान संघाला शुभेच्छा देताना विजय आपलाच असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rekha Gupta Attack: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांच्या 35 वर्षीय व्यक्तीने मारली कानाखाली? हल्लेखोराचा चेहरा समोर, आतिषीनी केला निषेध

Bicholim: चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर, गोव्यातील 'या' मार्गावर वाहनांना बंदी; जाणून घ्या पर्यायी व्यवस्था

Porvorim Roads: 'त्या' रस्त्याची चांगली 'पर्वरी'श झाली नाही; निवासी आणि प्रवासी संतप्त

Horoscope: प्रमोशन मिळणार, व्यापार वाढणार; कसा असणार 21 ऑगस्टचा दिवस; वाचा..

Goa Police: 3 वेगवेगळे आरोप, 2007 साली बडतर्फ; खंडपीठाच्या आदेशानंतर निलंबित हवालदार 18 वर्षांनंतर सेवेत

SCROLL FOR NEXT