Suryakumar Yadav Dainik Gomantak
क्रीडा

इंग्लंडविरुद्ध अतुलनीय शतक करणारा सूर्यकुमार यादव ठरला दुसरा भारतीय

सूर्यकुमार यादवने अवघ्या 48 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे.

दैनिक गोमन्तक

सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) रविवारी इंग्लंडविरुद्धच्या (England) मालिकेतील तिसर्‍या T20I दरम्यान आपले पहिले T20I शतक पूर्ण करण्यासाठी पॉवर हिटिंगचे अविश्वसनीय प्रदर्शन चाहत्यांना दाखवले आहे असे म्हणायला हरकत नाही. (Suryakumar Yadav became the second Indian to score an incomparable century against England)

सूर्यकुमारने अवघ्या 48 चेंडूत आपले शतक पूर्ण केले, आणि असं करणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. तर भारताचा कर्णधार रोहित शर्मा, सुरेश रैना, केएल राहुल आणि दीपक हुडा यांनी याआधी खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये शतके झळकावली आहेत.

केएल राहुल नंतर चौथ्या क्रमांकावर किंवा त्यापेक्षा कमी क्रमांकावर शतक झळकावणारा हा दुसरा भारतीय फलंदाज आहे, ज्याने लॉडरहिलमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध चौथ्या क्रमांकावर शतक झळकावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT