Sourav Ganguly infected with corona

 

Dainik Gomantak

क्रीडा

Sourav Ganguly: सौरव गांगुली यांना कोरोनाची लागण...

बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना कोरोनाची लागण झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोलकाता (Kolkata) येथील वुडलँड रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

Sourav Ganguly: आजवर देशभरातील अनेक सेलेब्रिटी, मान्यवरांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये अनेकजण आपले आवडते सेलेब्रिटीसुद्धा आहेत. राजकारण, सिनेसृष्टी, क्रीडा अश्या सर्वच क्षेत्रातील लोकांना कोरोनाची लागण (Sourav Ganguly infected with corona) झाल्याच्या बातम्या आपण पहिल्या आहेत. यातच आता क्रिकेट विश्वातील मोठे नाव असलेले सौरव गांगुली हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त समोर येत आहे.

बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना कोरोनाची लागण झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोलकाता (Kolkata) येथील वुडलँड रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. त्यांनी सोमवारी रात्री कोरोना चाचणी (Corona Test) केली होती. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर ते कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. सौरव गांगुली यांना पहिल्यांदाच कोरोनाची लागण झाली आहे.

उपचारासाठी सध्या त्यांच्या प्रकृतीबद्दल अजून अधिकृत माहिती मिळालेली नाही. ते लवकरात लवकर ठीक व्हावेत, अशी आशा क्रिकेट प्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'टोमणे पचवता येत नसतील तर...' यशस्वी जयस्वालच्या कृत्यावर दिग्गज क्रिकेटपटू भडकला; मैदानावरील राड्यानंतर सुनावले खडे बोल

Colvale jail: कोलवाळ जेलच्या भिंतीआड 'काळाबाजार'? कैद्यांना मद्य, अमली पदार्थ, स्मार्टफोन अन् परफ्युमचा 'स्पेशल सप्लाय'; धक्कादायक माहिती समोर

Guinea Landfill Collapse: पहाटेची झोप ठरली अखेरची! कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याने 22 जणांचा मृत्यू; गिनी देशातील काळीज पिळवटून टाकणारी घटना

Bison In Goa: एक दोन नव्हे तर तब्बल 9 गवे! कुर्टी परिसरात गव्यांच्या टोळीचा बिनधास्त वावर; स्थानिकांत भीती, रानात हुसकावून लावण्याची मागणी

"तुम्ही RSS चे एजंट बनलात..." कश्मीरी पंडितांना दहशतवाद्यांची पुन्हा उघड धमकी; नावासह घर क्रमांक लिहून पाठवलं चिथावणीखोर पत्र

SCROLL FOR NEXT