Shubman Gill  Dainik Gomantak
क्रीडा

IND Vs WI: शुभमन गिलने मारला 104 मीटर लांब षटकार, पाहा Video

Team India: टीम इंडियासाठी शुभमन गिल आणि कर्णधार शिखर धवन यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत संघाला दमदार सुरुवात करुन दिली.

दैनिक गोमन्तक

IND Vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदादमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियासाठी शुभमन गिल आणि कर्णधार शिखर धवन यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत संघाला दमदार सुरुवात करुन दिली. दोघांनी आपली अर्धशतकेही पूर्ण केली. दरम्यान, गिलने 104 मीटर इतका लांबलचक षटकार मारला.

दरम्यान, गिलचा षटकार इतका लांब होता की, चेंडूच हरवला. यानंतर अम्पायरला दुसरा चेंडू घ्यावा लागला. भारतीय सलामीवीर गिलने डावाच्या 15 व्या षटकात हेडन वॉल्शच्या चेंडूवर लाँग षटकार ठोकला. गिलने षटकार मारल्यानंतर चेंडूचा मागमूसही नव्हता. यानंतर अम्पायरला अखेर दुसरा चेंडू मागवाला लागला.

पावसामुळे खेळ थांबला

पावसामुळे काही वेळ खेळ थांबवावा लागला आहे. भारताने 24 षटकात 1 गडी बाद 115 धावा केल्या होत्या. शुभमन गिल 51 आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दोन धावांवर नाबाद आहेत. कर्णधार शिखर धवनने (Shikhar Dhawan) 58 धावांची खेळी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT