BCCI New President Dainik Gomantak
क्रीडा

BCCI New President: 'रॉजर बिन्नी' यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) 36 वे अध्यक्ष म्हणून रॉजर बिन्नी यांची निवड करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) 36 वे अध्यक्ष म्हणून रॉजर बिन्नी यांची निवड करण्यात आली आहे. सौरव गांगुलीनंतर आता रॉजर बिन्नी (Roger Binny) या पदाची जवाबदारी स्वीकारणार आहेत. रॉजर बिन्नी यांनी या पदासाठी एकट्याने नामांकन केले होते. त्यामुळे ही निवड बिनविरोध होणार हे निश्चित मानले जात होते. रॉजर बिन्नी सध्या कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत.

रॉजर बिन्नी यापुर्वी बीसीसीआयच्या (BCCI) निवड समितीचा एक भाग होते. तसेच रॉजर बिन्नी यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नीही टीम इंडियाकडून खेळला आहे. स्टुअर्ट बिन्नींच्या निवडीदरम्यान रॉजर बिन्नींवर मुलाला भारतीय संघात स्थान मिळवून दिल्याचा आरोप करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karapur Mega Project: मेगा प्रकल्पाच्या विरोधात कारापूरवासीय आक्रमक,जंतरमंतरवर सोमवारी आंदोलन

VIDEO: बंगळुरूमध्ये धक्कादायक प्रकार! जबरदस्तीने घरात शिरला डिलिव्हरी बॉय; महिलेला प्रायव्हेट पार्ट दाखवला अन्... पाहा व्हिडिओ

Goa Politics: गोव्याच्या 'निधी'चा 'यूपी'त वापर; खासदार सदानंद शेट तानावडेंवर काँग्रेसकडून टीका

FIFA World Cup 2026: स्वित्झर्लंड चितपट! 3-1 ने विजय मिळवत अर्जेंटिनाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री, इंग्लंडविरुद्ध होणार हाय-व्होल्टेज सामना

Goa Drug Case: पणजीत 'अंमली पदार्थ तस्करी'चा पर्दाफाश! 15 लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक, मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT