Hockey Team Dainik Gomantak
क्रीडा

Pakistan Sports: कंगाल पाकिस्तानची दैना, पगार न मिळाल्याने हॉकी प्रशिक्षकाची सोडचिठ्ठी

Pakistan Coach: गेल्या आठ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने पाकिस्तान हॉकी संघाचे प्रशिक्षक सिगफ्रीड एकमॅन नेदरलँडला परतले आहेत.

दैनिक गोमन्तक

Pakistan Coach: गेल्या आठ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने पाकिस्तान हॉकी संघाचे प्रशिक्षक सिगफ्रीड एकमॅन नेदरलँडला परतले आहेत. पाकिस्तान हॉकी फेडरेशन (पीएचएफ) ने सांगितले की, एकमॅन केवळ पगार न मिळाल्यानेच नाराज नाही तर राष्ट्रीय शिबिराशी संबंधित इतर पाकिस्तानी प्रशिक्षकांच्या अनावश्यक हस्तक्षेपामुळेही नाराज होते.

पाकिस्तान पुन्हा जगासमोर

पाकिस्तान (Pakistan) स्पोर्ट्स बोर्ड (PSB) द्वारे PHF कडून मिळणार्‍या पगाराची वाट पाहिल्यानंतर एकमॅन मायदेशी परतले. परंतु आठ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने त्यांनी हे पाऊल उचलले आहे.

पगार न मिळाल्याने प्रशिक्षकाची सोडचिठ्ठी

पीएचएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, नजीकच्या भविष्यात राष्ट्रीय संघाकडे खेळण्यासाठी कोणतीही स्पर्धा नसल्याने प्रशिक्षक एकमॅन मायदेशी परतले आहेत. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, या महिन्याच्या अखेरीस प्रशिक्षकांना सर्व देयके दिली जातील कारण त्यांचे वेतन पीएसबी देते. पाकिस्तान हॉकी (Hockey) फेडरेशन गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करत असून, खेळाडूही सध्याच्या परिस्थितीवर नाराज आहेत.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AFG: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला 'हा' चमत्कारीक रेकॉर्ड; रोहित-प्रसिद्ध कृष्णाचा मोठा धमाका! VIDEO

"काम लवकर पूर्ण करा, नाहीतर..."; सांकवाळमध्ये आंदोलनाचा उडणार भडका; एमईएस कॉलेजजवळील रस्ते कामातील विलंबावर नागरिकांचा संताप

Pakistan Bomb Blast: 'पहिला स्फोट झाला अन् मदत करायला गेले...', पाकिस्तानात बॅक-टू-बॅक धमाके; 7 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

Goa Coal Mining: "गोव्यातून कोळसा हद्दपार करा!", गोवा फॉरवर्डने फुंकले आंदोलनाचे रणशिंग; सरकारला दिला थेट इशारा

Bangladesh Hindu Protest: "प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेवर बूट ठेवून केली विटंबना..."; इस्लामिक कट्टरपंथियांविरोधात बांगलादेशात हिंदूंचा महाआक्रोश VIDEO

SCROLL FOR NEXT