अखिल भारतीय मास्टर्स मानांकन बॅडमिंटन (Master Badminton) स्पर्धेच्या 45+ वयोगटात खेळताना गोव्याचा संदीप कांजी (Goa) Dainik Gomantak
क्रीडा

Master Badminton: कांजी बंधू, डार्विन, किशोर, सुप्रियाची कूच

45+ वयोगटात गोव्याचे खेळाडू दुहेरीत चमकले

Dainik Gomantak

पणजी: अखिल भारतीय मास्टर्स मानांकन बॅडमिंटन (Master Badminton) स्पर्धेत गुरुवारी 45+ वयोगटात गोव्याचे (Goa) खेळाडू दुहेरीत चमकले. पुरुष दुहेरीत संदीप व कमलेश हे कांजी बंधू, डार्विन बार्रेटो व किशोर रघुबन्स, तसेच मिश्र दुहेरीत डार्विन व सुप्रिया पै कुचेलकर यांनी आगेकूच राखली.

स्पर्धा नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये (Manohar Parrikar Indoor Stadium) सुरू आहे. स्पर्धेतील 35+ ते 50+ वयोगटातील स्पर्धेस गुरुवारपासून सुरवात झाली. या टप्प्यात सातशेहून जास्त खेळाडूंचा सहभाग आहे. गोव्याच्या बॅडमिंटनपटूंनी 55+ ते 75+ वयोगटात लक्षवेधक कामगिरी बजावताना पदके जिंकली. आता दुसऱ्या टप्प्यातही यजमानांना पदकाची अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourist Places Fine: पर्यटनस्थळांची वाट लावाल तर खिशातून जातील लाखो रुपये! गोव्यात बेकायदेशीर बीच पार्टी, फेरीवाले आणि दलालांवर 1 लाखांपर्यंत दंडात्‍मक कारवाईचा कडक इशारा

Goa Drug Network Colvale Central Jail: कोलवाळ कारागृह बनले ड्रग्ज रॅकेटचे कंट्रोल रूम; आंतरराज्य जाळे, 43 लाखांचा ड्रग्ज साठा जप्त, 5 जण अटकेत

Mallikarjun Kharge Attacks Amit Shah: 'लाठीमारासाठी शहाच जबाबदार','जनता तुम्हाला बंद खोलीतून बाहेर खेचून काढेल!' मल्लिकार्जुन खर्गेंचा गृहमंत्री अमित शहांना राज्यसभेतून थेट इशारा

Goa Electricity Employees Suspended: वीज धक्क्यांमुळे मृत्यू प्रकरणांवर मोठी कारवाई!खात्यात निलंबनाचे झटके; 3 साहाय्यक अभियंत्यांसह 14 कर्मचाऱ्यांवर कारवाई

Goa POP Ganesh Idols Restrictions: यंदाही 'पीओपी'च्‍या गणेशमूर्ती रोखणे अशक्‍य; आदेशातच अनेक पळवाटांमुळे अंमलबजावणी अशक्य

SCROLL FOR NEXT