National SoftBall Championship Dainik Gomantak
क्रीडा

National SoftBall: राष्ट्रीय फेडरेशन कप सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींना विजेतेपद

मुलांमध्ये महाराष्ट्राला उपविजेतेपद, तर छत्तीसगड विजेता

गोमंतक ऑनलाईन टीम

National SoftBall Championship: गोव्यात पार पडलेल्या १३ व्या राष्ट्रीय फेडरेशने कप चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघांने विजेतेपद पटकावले. मुलींमध्ये पंजाब संघाने दुसरा क्रमांक तर केरळ संघाने तिसरा क्रमांक पटकावला.

तर मुलांच्या गटात छत्तीसगडचा संघ विजेता ठरला. उपविजेता संघ महाराष्ट्र ठरला तर आंध्र प्रदेशचा संघ तिसऱ्या स्थानी राहिला.

गोवा सॉफ्टबॉल असोसिएशनने गोवा स्पोर्ट्स ऑथोरिटीच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित केली होती. सॉफ्टबॉल असोसिएशन ऑफ इंडिया आणि क्रीडा आणि युवक कल्याण संचलनालय पणजी यांच्या संयुक्त सहकार्याने ही स्पर्धा झाली. बुधवारी बक्षिस वितरण झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT