Jemimah Rodrigues Dainik Gomantak
क्रीडा

चक दे इंडिया फिव्हर; बॅटर जेमिमा रॉड्रिग्ज हॉकी स्टिकसह उतरणार मैदानात

जेमिमा रॉड्रिग्ज भारतीय संघाची स्टार फलंदाज आहे जिने आपल्या तरुणपणातच टीम इंडियामध्ये पदार्पण केले.

दैनिक गोमन्तक
Jemimah Rodrigues

41 व्या होणाऱ्या या स्पर्धेत जेमिमा अंकल्स किचन युनायटेड स्पोर्ट्स संघाकडून खेळणार आहे. टीमने इन्स्टाग्रामवर जेमिमासोबतचे फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. या फोटोमध्ये ती भ्रतीय स्टार हॉकी स्टीकसोबत दिसत आहे.

Jemimah Rodrigues

जेमिमा जेव्हा सात- आठ वर्षी होती तेव्हापासून हॉकी खेळायची. शाळेत असताना ती हॉकी आणि क्रिकेट दोन्ही खेळ असे.

Jemimah Rodrigues

भारतीय महिला संघाची धडाकेबाज फलंदाज 11 वर्षांची होती, तेव्हापासून तिने महाराष्ट्राच्या 17 वर्षांखालील हॉकी संघात खेळायला सुरुवात केली. त्यानंतर मुंबईचा वेगळा संघ झाल्यावर ती मुंबई अंडर- 19 संघाकडून खेळली. तेव्हा ती हॉकीमध्ये करियर करेल, असे तिच्या पालकांना पूर्ण विश्वास होता. मात्र, नंतर तिला एक गोष्ट निवडावी लागली आणि तिने क्रिकेटची निवड केली.

आतापर्यंत तुम्ही भारताची स्टार फलंदाज जेमिमाला चौकार आणि षटकार मारताना पाहिल असेल पण लवकरच तुम्हाला ती गोल करतांना दिसेल. जेमिमा मुंबईच्या विलिंग्डन कॅथोलिक जिमखाना रिंक स्पर्धेत खेळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT