IPL 2022 Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022ला मिळणार टाटा समुहाची स्पॉन्सरशिप

टाटा समूहाला आयपीएलचे नवीन स्पॉन्सर बनवण्याचा निर्णय 11 जानेवारी रोजी गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला.

दैनिक गोमन्तक

चीनची मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने IPL प्रायोजकत्वातून माघार घेतली आहे. त्यांच्या जागी आता टाटा पुढील हंगामापासून IPL (IPL 2022) चे नवे प्रायोजक असतील. टाटा समूहाला आयपीएलचे नवीन प्रायोजक बनवण्याचा निर्णय 11 जानेवारी रोजी गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रजेश पटेल यांनी क्रिकबझला ही माहिती दिली.

क्रिकबझला दिलेल्या माहितीत ब्रजेश पटेल म्हणाले, “विवोने प्रायोजकत्वातून हात खेचले आहेत. आणि आता त्यांच्या जागी टाटा आमचे नवीन शीर्षक प्रायोजक असतील.” विवोचा आयपीएलसोबतचा (IPL) करार अजून संपला नव्हता. त्याचा करार संपायला अजून दोन वर्षे बाकी होती. पण, त्याआधीच त्याने इंडियन टी-20 लीगमधून माघार घेतली. आता पुढील 2 वर्षांसाठी टाटा आयपीएलचे टायटल स्पॉन्सर असतील. याचा अर्थ असा की आयपीएल असेल पण ते टाटा आयपीएल म्हणून ओळखले जाईल, विवो आयपीएल नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT