PSL India - West Indies Dainik Gomantak
क्रीडा

PSLवर भारत-वेस्ट इंडिजचा प्रभाव; 'या' संघाचा विजय रोखणार

PSL 2022 च्या मुलतान सुलतान संघात समाविष्ट वेस्ट इंडिजच्या 3 खेळाडूंची भारताविरुद्धच्या मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. पण, वेस्ट इंडिजच्या निवड समितीने भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठीही त्याची निवड केली आहे.

दैनिक गोमन्तक

या वर्षीच्या पाकिस्तान सुपर लीगचे आयोजन हे यूएईमध्ये केले जात आहे. तर, भारताला वेस्ट इंडिजकडून मायदेशात मालिका खेळायची आहे. हे दोघे वेगळे वेगळे खेळत असले तरी या खेळात सा दोघांचा एक संबंध येतो ? कारण भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जाणाऱ्या मालिकेमुळे पाकिस्तान सुपर लीगचा अडथळ्यात येऊ शकतो. आणि याचा सर्वात मोठा फटका सध्या PSL 2022 मध्ये विजय मिळवत असलेल्या मुलतान सुलतान संघाला भोगावा लागेल.

सध्या पाकिस्तान (Pakistan) सुपर लीगमध्ये मुलतान सुल्तांसचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. या संघाने आतापर्यंत 2 सामने खेळले असून दोन्ही सामन्यात त्यांनी 4 गुण मिळाले आहेत. नुकत्याच सुरू झालेल्या PSL 2022 च्या सुरुवातीच्याच प्रवासातील हा असा एकमेव संघ आहे ज्याने सध्या तरी पराभवाची चवही चाखली नाही. पण, ही स्पर्धा सध्या लांबली आहे आणि यापुढेही त्यांची विजयी मालिका ही अशीच राहील असे सध्या तरी म्हणण्यास काही हरकत नाही. याचे कारण म्हणजे भारत-वेस्ट इंडिज मालिका 16 तारखे पासून सुरू होत आहे.

मुलतान सुलतान संघ चक्रव्युवाहात

PSL 2022 च्या मुलतान सुलतान संघात समाविष्ट वेस्ट इंडिजच्या (West Indies)3 खेळाडूंची भारताविरुद्धच्या मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या मायदेशात होणाऱ्या टी-20 मालिकेनंतर तो मुलतान सुलतान्समध्ये सामील होईल अशी अपेक्षा होती. पण, वेस्ट इंडिजच्या निवड समितीने भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठीही त्याची निवड केली आहे, ते म्हणजे रोवमन पॉवेल, ओडियन स्मिथ आणि डॉमिनिक ड्रेक्स. या तिन्ही खेळाडूंची इंग्लंडविरुद्धच्या मायदेशी झालेल्या टी-20 मालिकेतही चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे अशा परिस्थितीत पाकिस्तान सुपर लीगमध्ये त्या 03 खेळाडूंना मुलतान सुलतान्सकडून खेळणे हे कठीण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

Goa Shipyard Jaigad Project: जयगडकडे 660 एकरवर अत्याधुनिक जहाजबांधणी प्रकल्प; वास्कोत अडथळे, गोवा शिपयार्डचा मोर्चा, जर्मन कंपनीकडे सल्लागाराची धुरा

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

SCROLL FOR NEXT