टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी एकच गटात असून, यांच्यात महामुकाबला पहावयास मिळणार आहे.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी एकच गटात असून, यांच्यात महामुकाबला पहावयास मिळणार आहे. Dainik Gomantak
क्रीडा

ICC T-20 World Cup: भारत-पाकिस्तान यांच्यात रंगणार महामुकाबला

दैनिक गोमन्तक

युएईत होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T-20 World Cup) भारत-पाकिस्तान (India-Pakistan) हे कट्टर प्रतिस्पर्धी एकच गटात असून, यांच्यात महामुकाबला पहावयास मिळणार आहे. ICC ने युएई आणि ओमानमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी 12 संघांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे.

ग्रुप-1 ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका आणि वेस्टइंडीज हे संघ आहेत.

तर ग्रुप-2 भारताच्या ग्रुपमध्ये पाकिस्तानसह, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान हे संघ आहेत.

क्वालिफायर सामन्यामध्ये देखील आठ संघ सहभागी होतील ज्यांत चार संघांचे दोन गट पाडण्यात येतील. यात पहिल्या ग्रुपमध्ये श्रीलंका, आयरलैंड, नेदरलँड आणि नामिबीया हे संघ आहेत. दुसऱ्या ग्रुपमध्ये बांगलादेश, स्कॉटलैंड, पापुआ न्यू गिनी आणि ओमान हे संघ आहेत. यांच्यातून सुपर 12 साठी पहिले चार संघ सामिल होतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

Goa Today's Live News:सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत - अमित पाटकर

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Video: ‘’प्रज्वल रेवण्णाला....’’; कर्नाटक सरकारमधील मंत्र्याच्या वक्तव्याने नव्या वादाला फुटले तोंड

Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

SCROLL FOR NEXT