rohit sharma troll Dainik Gomantak
क्रीडा

दात दाखवू नको म्हणत, रोहित शर्मा युजवेंद्र चहलवर नाराज

टी-20 मालिकेतही रोहितची कॉमेंट्री सुरूच

दैनिक गोमन्तक

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा मैदानावरील आपल्या कॉमेंटमुळे चांगलाच चर्चेत असतो. वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत (Ind vs Wi), सहकारी खेळाडूंवर अनेक वेळा मजेदार टोमणे मारताना दिसला आहे. सध्या चाहत्यांना सामन्यासाठी स्टेडियममध्ये प्रवेश मिळत नाहीये. टी-20 मालिकेतही रोहितची कॉमेंट्री सुरूच आहे.

बुधवारी कोलकाता (Kolkata) येथे टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात रोहित शर्माने संघाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलवर कॉमेंट्री केली. चहलने विंडीजच्या डावातील 15 वे षटक टाकले. त्याने ओव्हरचा दुसरा चेंडू किरॉन पोलार्डला टाकला, ज्यावर फलंदाजाने एक धाव घेतली. पोलार्ड नॉन स्ट्रायकरला पोहोचल्यावर चहल त्याच्याकडे बघून हसायला लागला. रोहित शर्मा (Rohit Sharma) नाराज दिसला आणि चहलवर कमेंट करताना म्हणाला, 'दात दाखवू नकोस.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT